पाथरी येथे ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचा चक्काजाम आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
आज भाजपा पाथरी तालुका वतीने ओ.बी.सी आरक्षणा साठी तालुकाध्यक्ष शिवराज नाईक व ओबिसी आघाडीचे रमेश सोनट्टके यांच्या नेतृत्वात पोखर्णी फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आल यावेळी भाजपा नेते,माजी जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटिल, बाळासाहेब जाधव,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष आंबट,किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उध्दवराव नाईक,प्रा.पि.डी.पाटील, ,डॉ. राजेंद्र चौधरी,ओ.बी.सी.तालुका अध्यक्ष रमेश सोनटक्के,भागवत दादा वाकनकर, शहर अध्यक्ष संतोष जोगदंड,प्रकाशदेव केदारे,बाळासाहेब कोल्हे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महादेव नवघरे,शामराव गलबे,मधुकर नाईक,मायकल दहे,मुंजा शिनगारे, रामा डल्ला,विठ्ठल चिंचाने,डि.एन.रासवे,महेश थोरे,उपस्थित होते,सोहम घाटुळ,मोहन कोल्हे,अमोल कोल्हे,यावेळी डि.वाय.एसपी,पाल साहेब,पि.आय चव्हाण यांनी सर्व कार्य करत्यांना रिटेन करून सोडुन दिले,