ताज्या घडामोडी
आल्लापली येथे फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
आल्लापली द्वारा आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा असे दोन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आल्लापलीचे सरपंच श्री.शंकर मेश्राम होते.तर मंचावर सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक श्री.एच.जी.मडावी आदि मान्यवंर उपस्थिति होते.
यावेळी मंडळचे अध्यक्ष श्री.आकाश सिडाम, श्री.यादवशाह आत्राम,शाई बेंझलवार,अंकेश मडावी मंडळातील सदस्य व प्रतिस्टीत नागरिक उपस्थित होते.