ताज्या घडामोडी

अनेकांच्या उपस्थितीत SAFE SHOP ची कार्य शाळा संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणां-या बल्हारपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पिडब्लूडी रेस्ट हाँऊसला नुकतीच SAFE SHOPची एक कार्यशाळा पार पडली . या आयाेजित कार्य शाळेला प्रामुख्याने दिल्लीचे अजय कुमार सिंग [एमराेल्ड लिडर ] ,बल्हारपूरचे किसन केसकर (गोल्ड लिडर ) ,समय्या एलकापेल्ली( गोल्ड लिडर ), प्रताप नरसिंगाेज (ब्रांज लिडर ), रामसुमेर निषाद (पर्ल लिडर) प्रामुख्याने उपस्थित हाेते .सदरहु शाळेला बल्हारपूर नगरीतील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते .तदवंतच चंद्रपूर , विसापूर , काेठारी , गाेंडपिपरी येथील युवक युवतींनी देखिल या कार्य शाळेत भाग घेतला . अजय कुमार सिंग(एमराेल्ड लिडर ) यांनी उपस्थितीतांना या कार्य शाळेतुन माेलाचे मार्गदर्शन केले .कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी सपना एलकापेल्ली रिता प्रसाद , राजराणी साळू मंगला चारकाटे इंदू डाेंगरे , सुविद्या बांबाेडे ,नर्सिंग गाेज ,राम्बुवन चाैवन , शेख नदीम ,व राेशन गांवडे यांनी अथक परिश्रम घेतले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close