ताज्या घडामोडी
हादगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे भूमिपूजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16/11/2021 रोजी हादगाव (बु.) ता.पाथरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे भूमिपूजन मा.पंडित बापु नखाते यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मा.रमेशराव नखाते,मा. अनिलभाऊ नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,मा.सर्जेराव बप्पा नखाते,मा.बिभीषण नखाते सरपंच हादगाव,मा.बाबासाहेब नखाते चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य सर्व श्री मा.प्रशांत नखाते,बालासाहेब झिजान,बालासाहेब शिंदे, बाबासाहेब कदम,वैजनाथ नखाते,रमेश नखाते,वसंत नखाते,मा.माथेकर साहेब उपअभियंता पाणी पुरवठा सेलु,कनकदंडे साहेब अभियंता,कुलदीप फंडसाहेब ग्रामसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.