ताज्या घडामोडी
विर भगतसिंह व्दारा आयोजित ऑनलाईन भाषण स्पर्धा
मुख्य संपादक :कु . समिधा भैसारे
वीर भगतसिंह संघ राजुरा द्वारा आयोजित ऑनलाईन भाषण स्पर्धा 2020
ही स्पर्धा वीर भगतसिंह संघ राजुरा द्वारा आयोजित केली होती या स्पर्धेचा विषय ओबीसी जनगणना काळजी गरज या विषयावर स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये अश्विनी सुरेश बघेले यांचा प्रथम क्रमांक आला याना पुरस्कार वितरण करताना आप चे जिल्हा अध्यक्ष सुनीलजि मुसडे वीर भगतसिंह संघाचे अध्यक्ष व आम आदमी पक्ष राजुराचे शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष स्वप्नील कोहपरे सचिव व तालुका अध्यक्ष रोशन येवले हे उपस्थीत होते .