पेटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रुग्णावाहिका
*जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नामुळे पेठा ग्रामपंचायत ला मिळाली रुग्णवाहिका..!!
*अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे अजय नैताम जी. प. सदस्य यांची प्रमुख उपस्थिती..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील पेठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत 30 गावांचा समावेश आहे. मात्र या ठिकाणी रुग्णावाहीका नसल्यामुळे रुग्णांना अडचण भासत होती. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद गडचिरोलीला आठ रुग्णावाहीका उपलब्ध झाले आहे. पेठा ग्रामपंचायत येतील आदिवासी विद्यार्थी संगटनेच्या सरपंचा तसेच सदस्य , करकर्त्याणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार याना निवेदन दिले .निवेदनाचा दक्कल घेउन भाऊंनी शासनाकडे पाठ पूरावा करून त्यांच्या मार्फतीने पेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रला रुग्णवाहिका दिल्याने पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आभार मानले असुन या भागातील नागरिकांना सोईचे झाले आहे.
आज पेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर रुग्णवाहिकेची लोकार्पण करण्यात आले. सदर लोकार्पण सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आ.वि.सं. सल्लागार शिवराम पुल्लुरी ,पेठा ग्राम पंचायत के सरपंच श्रीमती, श्यांता सिडम, उप सरपंच, नितेश मुलकारी, Dr, सुंदर नैतम, सत्यम वेलादी, रमैया
मुलकारी, Dr, MO, विश्वास, ग्राम पंचायतसदस्य,पुष्पा कांबले,रामदास मुलकारी, आनंद मुलकारी, विनोद कुमरे, श्यामराव वेलादि, बापू नैकुल, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
तळागळातील व गरीब जनतेची सेवा करण्यात भाऊंचा मोठा वाटा असून प्रत्येक गावातील नागरिकांना शासनातील अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यामध्ये भाऊंचा ऐक पाऊल पुढे असतो म्हणूनच नागरिकांचा हृदयामध्ये भाऊंची प्रतिमा देवा पेक्षा कमी नाही.. 69अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये तडफदार युवा असून गोर गरीब जनतेची ते अग्रणी आहेत म्हणूनच युवा पिढी चे प्रतिमा बनले आहे मार्गदर्शक आहेत जनतेचा बुलंद आवाज अजयभाऊ कंकडालवार