ताज्या घडामोडी

सौ.रेखाताई मनेरे यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद. अन्सारी परभणी

दि. 20/02/ 2022 रोजी व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार 2022 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि यश मेडिकल फाँनडैशन, येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ता.जि.उस्मानाबाद येरमाळा येथे प्रगती महिला बचत गट गौतम नगर पाथरी गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक, धार्मिक,व राजकीय क्षेत्रात सातत्याने अग्रेसर व कार्यरत असनास्या प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा मा. सौ.रेखाताई मनेरे यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून 2022….चा व्यसनमुक्ती पुरस्कार ( बार्शी ) चे आमदार श्री.मा. राजेंद्रजी राऊत साहेब यांच्या हस्ते प्रगती महिला बचत गटाच्या अधयक्षा व बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या सौ.रेखाताई मनेरे यांना व्यसन मुक्ती गौरव पुरस्कार 2022 … मिळाल्या बद्यल परभणी जिल्ह्यातील व पाथरी तालुक्यात सर्व स्तरावर अभिनंदन व कौतुक होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close