ताज्या घडामोडी

सावरी येथील अव्यद्य धंदे बंद करा…प्रहार सेवक उमरे यांची मागणी

सावरी येथील युवकांचे भविष्य अंधारात.

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

स्थानिक शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी येथे अव्याध्य धंद्याचे माहेर घर झाले असून इथे भर दिवसा ढवळ्या सर्रास पने देशी दारू ची विक्री . याच सोबत सट्टा पट्टी असे अनेक अव्यद्य धंदे सुरू असल्याने येथील विद्यार्थी तसेच नव युवक यांचे भविष्य अंधारमय होत असल्याचे भयानक चित्र दररोज समाजात पाहायला मिळत आहे तेव्हा विद्यार्थी युवक वर्गाच्या भविष्याचा विचार लक्ष्यात घेऊन सट्टा पट्टी , अव्याद्य दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी येथील सामजिक कार्यकर्ते तसेच प्रहार सेवक श्री विनोद उमरे यांनी केली आहे ..
सविस्तर असे की.. गेल्या अनेक दिवसंपासून सावरी गावामध्ये सट्टा पट्टी व देशी दारू ची विक्री सर्रास पने सुरू असून याची माहिती स्थानिक पोलीस पाटील , संबंधित पोलीस प्रशासनाला दिली असता यांच्यावर कारवाई करू असे फोल उत्तर सांगण्यात येते . परंतु यांच्यावर कसलीही कारवाई न होता .उलट यांचे संबंध घट्ट होऊन यांच्या कडून मासिक महिना हप्ता घेऊन यांना पाठबळ देण्यात येते असे सांगण्यात आले . परंतु येथील युवा विद्यार्थी तरुण वर्ग यांच्या भविष्याचा विचार कुणीच करतांना दिसत नाही तर आज गावची परिस्थिती पहाली असता अनेक युवक कमी लागवडी मध्ये जास्त पैसा कमण्याच्या मार्गात लागला आहे . व ओपन नेट च्या नादात मद्य प्राशन दारू पिण्याच्या मार्गी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा गावच्या मुलांचे भविष्य अंधारमय होत आहे.तेव्हा गावातील सट्टा पट्टी अव्यध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहार सेवक श्री विनोद उमरे यांनी केली आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close