प्रतिनिधी:राहुल गहुकर नेरी
नेरी येथील शिवमंदिर जवळ एक इसम मृतावस्थेत आढळून आला.
सदर व्यक्ती भेंडाळा येथील असल्याचा अंदाज असून तनिस च्या ट्रॅक्टर वरून पळून रात्रीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे मृताचे नाव शंकर बन्सोड अदांजे वय 50असे सांगण्यात आले आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.