ताज्या घडामोडी
डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस चिमूर ग्रामीण रुग्णालयात साजरा
मित्र परिवार यांचे कडुन रुग्णांना व सफाई कामगाराना फळ वाटप
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
आज दिनांक ११/०६/२०२१ रोज शुक्रवारला राष्ट्रीय ओबीसी महसंघाचे समन्वयक व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ओबीसी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ अशोकभाऊ जीवतोडे याच्या वाढदिवसा मिनित्य ग्राम रुग्णालय चिमूर मध्ये रुग्णाना व सफाई कामगारांना फळ वाटप करून डॉ अशोक जीवतोडे यांच्या वाढदिवसा साजरा करण्यात आला कार्यक्रमात
वैधकीय अधीक्षक डॉ .गो .वा. भगत, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश झाडे ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री किर्ती रोकडे, श्रीजित कारेकर सामाजिक कार्यकर्ता ,सुरज भोयर तालुक्यातील मित्र परिवार उपस्थित होते कोरोनाच्या काळात कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता साध्या पद्धतीने डॉ अशोकभाऊ जीवतोडे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला हे एक विशेष.