ताज्या घडामोडी

लाखनी येथे पंडित दिनदयालजी उपाध्याय यांची जयंती साजरी

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

भारतीय जनता पार्टी लाखनी तालुक्याच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय लाखनी येथे पंडित दिनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्री.धनंजयजी घाटबांधे भाजपा लाखनी तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी प्रामुख्याने श्री. पद्माकरजी बावनकर महामंत्री भाजपा जिल्हा भंडारा, श्री.कोमलदादा गभने ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष भंडारा, श्री.सत्यवानजी वंजारी महामंत्री भाजपा लाखनी तालुका, श्री. बाळाभाऊ शिवणकर महामंत्री भाजपा लाखनी तालुका, श्री. गुलाबरावजी गिऱ्हेपुंजे सचिव भाजपा लाखनी तालुका, श्री. संदीपजी भांडारकर उपाध्यक्ष भाजयुमो भंडारा जिल्हा, श्री.नीरजजी मेश्राम जिल्हा कार्यकारिणी सदस्य भंडारा,श्री. विक्रमजी रोडे नगरसेवक तथा अध्यक्ष भाजयुमो लाखनी शहर, सौ. साधनाताई स.वंजारी नगरसेविका न.पं लाखनी, श्री. उमेशजी कमाने जीप क्षेत्र प्रमुख मुरमाडी/सावरी, श्री. खुमेशजी बोपचे शक्तीकेंद्र प्रमुक, शुभम(किरण) मेंढे सोशल मीडिया प्रमुख भाजपा लाखनी तालुका, श्री. रामू शेंद्रे भाजपा बूथ प्रमुख, श्री राहाटेजी, श्री. सुरेंद्रजी गिऱ्हेपुंजे हे उपस्थित होते।*

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close