ताज्या घडामोडी

पाच दिवसाची प्रसुती झालेली महीला अखेर विहीरीत सापडली

प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा

तिरोडा तालुक्यातील भिवापुर येथील महिला सौ काजल दिनेश भगत ही महीला दोन दिवसांपासून घरून निघुन गेली होती व तिला प्रसुती ला पाच दिवस झाले होते .

प्राप्त माहीती नुसार तिरोडा तालुक्यातील भिवापुर येथील सौ काजल दिनेश भगत वय 25 वर्ष हीला पाच दिवसाआधी प्रसुती झाली होती व ती अचानक बेपत्ता झाल्याचे माहीती देण्यात आली. परंतु ती आज गावातील विहीरीत तरंगताना दिसून आली.याचा कारण अध्याप समजले नसुन मृतदेह उपजिला रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात बरवैया करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close