आनंद अनुभूतीचे शिबिर कांच बसवेश्वर मठामध्ये संपन्न

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
जय गुरुदेव आर्ट ऑफ लिविंग पाथरी आयोजित हॅप्पीनेस प्रोग्राम आनंद अनुभूतीचे शिबिर कांच बसवेश्वर मठामध्ये अगदी उत्साहात संपन्न झाले या शिबिरामध्ये साधकांना सुदर्शन क्रिया विषयी खूप छान अनुभव आले आपल्या शरीरासाठी योग प्राणायाम ध्यान व सुदर्शन क्रिया हे किती महत्त्वाची आहे हे साधकांनी अनुभवले हा कोर्स घेण्यासाठी भास्कर भाऊ मगर व अंकुश गरड यांची उपस्थिती होती या कोर्स च्या समारोपासाठी आर्ट ऑफ लिविंग मानवत चे टीचर श्री तिवारी काका व भावी टीचर मनीष भैया उपलेंचवार व पाथरीतील सर्वसाधकांची उपस्थिती होती हे शिबिर यशस्वी होण्यासाठी नारायण भाऊ थावरे दीपक भाऊ महिपाल हारकाळ सर कोल्हे सर ठोंबरे सर डावरे फॅमिली वकील साहेब प्रशांत चिटणीस गवारे ताई शहाणे ताई व सोनाली गरड तसेच नारायण स्वामी मनिषा ताई मगर धर्मे ताई यांचे सहकार्य लाभले धन्यवाद गुरुजी सेवेची संधी दिल्याबद्दल