ताज्या घडामोडी
भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतिने उपविभागिय अधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 21/03/2022 सोमवार रोजी भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने महावितरण च्या लोंडशिटीग च्या विरोद्यात उपविभागिय अधिकारी शैलेश लाहोटी याच्या कार्यालय समोर महावितरण लोंडशिटीग च्या विरोधात व सद्या 10, व 12 च्या विध्यार्थचे परीक्षा चालु आहे व मुलाचे अभ्यास कसै होणार व सर्व विध्यार्थचे शैक्षण नुकसान होत आहे या महावितरण च्या विरोधात हे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे या निवेदनावर ज्ञानेश्र्वर काळे .मुंजाभाउ लिपणे विलास दळवे.ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत. व या उपोषणास काँम्रेट राजन क्षिरसागर शिवाजी कदम. ज्ञानेश्र्वर काळे काँ शेख अनिस काँ सुधिर कोल्हे शेख बड्डे सहाब शेख अजरोदीन नवनाथ कोल्हे मुंजाभाउ लिपणे नाथा रोडे ईत्यादी उपोषणास बसले आहे.