ताज्या घडामोडी

छत्रपति शिवाजी महाराज जगाला स्पुर्ति देणारे आदर्श व्यक्तिमतव होय -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

छत्रपति शीवाजी महाराज म्हणजे जाती धर्म पंथ भाषा प्रांत याप्लीकडे जावुन सर्वधर्मसमभाव मानवतावादी दृस्टीकोन जोपासणारे फक्त प्रजेच्या कल्यानासाठी स्वराज्याची स्थापणा करणारे स्वराज्यनिर्मितीचे जनक जगातिल ऐकमेव जानता राजा होते छत्रपती शीवरायांची दुरदृस्टी फार उदात होती त्यांनी भारतात पहीले नौदल सैन्य जलदूर्ग उभारले वतनदारी पध्दती बंद केली शेतकर्याचा फायदा असणारी रयतवारी पध्दत सुरु केली स्त्रीयांचा आदर केला भारतीय आरमार उभारले आर्थिक धोरण आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण केले शिवरायांची प्रेरक प्रशासकीय कौशल्य सर्जशिल व्यवस्थापन साहस शोर्य दुरदृस्टी चातुर्य कौशल्य बुधिमता हे जगाला आजही प्रेरक आहे म्हनुन छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला स्पुर्तीदेणारे आदर्श व्य्कतीम्त्व होय असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी शिवजयंतीनिम्मीत स्व.दागोजी पिसे कनीस्ठ तथा महाविद्यालय नेरी इथे प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पूनंम रागिट ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक प्रज्ञा राजुरवाडे प्रमुख पाहुणे प्रा.रागीनी डांगे.प्रा.अंशीका लबडे,प्रा.वनीता टीपले.प्रा.अस्विनी जूनूनकर ,प्रा श्रीकांत आवंढे हे उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या की आजचा तरुण शिक्षण घेत आहे पन आजचा तरुण जिवनमुल्य हरवत चालला आहे तेव्हा प्रतेक तरुनानी शीवचरित्र वाचने काळाची गरज आहे शीवरायांचे जिवनकौशल्य हे विद्यार्थीमंधे सामर्थ्य सद्गूण निर्माण करते शीवरायांच्या विचारांचा वारसदार व्हा स्वतामंधे आत्मविश्वास ठेवा विद्यार्थीनी जिवनात उत्शाह निर्माण केला पाहिजे डीपरेशन व्यसनाधीनते कडे वळू नका नैराश्यमुळे तरुनाची वैयक्तिक सामाजिक हानी होत आहे आजच्या पिढीची हानी म्हणजे देशाची फार मोठी हानी होय प्रत्येकामंधे खुप चांगले वेगळेपन असते ते ओळखा व आपल्या क्षेत्रात आजचे शौर्यवाण शिवाजी बना हेच छत्रपती शिवरायांना खरे अभीवादन होय असे सविस्तर मार्गदर्शन यावेळी समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन चेतन भलमे यांनी केले तर आभार शूभम निवटे यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close