नागपूर शहरात ठिकठिकाणी मा. अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवसा उत्साहात साजरा करण्यात आला
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
पश्चिम नागपुर विधानसभा
आम आदमी पार्टी पश्चिम नागपूर तर्फे मा. श्री अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री दिल्ली सरकार) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बैरामजी टाऊन येथील जनसंपर्क कार्यलयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपणाची सुरवात बैरामजी टाऊन येथील जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आली. त्यानंतर NIT गार्डन व गिट्टी खदान पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात आम आदमी पार्टी नागपूर संयोजिका कविता सिंघल व संघटन मंत्री शंकर इंगोले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पश्चिम नागपूर संयोजक आकाश कावळे, संघटन मंत्री हरीश गुरबानी, सचिव अल्का पोपटकर, कोषधक्ष्य हेमंत बनसोड, सहसचिव मीडिया विवेक चापले, सहसचिव जॉय बांगडकर, संपर्क प्रमुख राहुल कावळे व विश्वजित मसराम, प्रभाग प्रमुख सुरेश चतुर्वेदी, वाडी संयोजक (ग्रामीण) रबी घोष, इमरान कुरेशी, ललित कटारिया, क्लासिफाइड पिटर, अमित मोने, अनुप पशीने, ग्यानेश टंक, सुदेश झा, राजींदर कुमार व राम पिझ्झानिया इत्यादी उपस्थित होते.
उत्तर नागपुर विधानसभा
उत्तर नागपूर मधील प्रभाग 5 मध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने आम आदमी पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्य कांजी हाऊस चौक येथे सायंकाळी 5.30 वाजता प्रभाग सचिव राज कुंभारे ( आर के ) यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष कविता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत कु. आराध्या धम्मदिप शेन्डे या नऊ वर्षाच्या मुलीच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यांत आला. याप्रसंगी उपस्थितांना केक व मिठाईचे वाटप करून अरविंद केजरीवाल यांना उज्ज्वल राजकिय भविष्याकरिता शुभेच्छा देऊन अरविंद केजरीवाल यांना देशाचे प्रधानमंत्री बनविण्याचा संकल्प करण्यांत आला. यावेळी प्रभाग अध्यक्ष विजय नंदनवार, उत्तर नागपूर संघटन मंत्री प्रदीप पौनीकर प्रभाग युवा अध्यक्ष योगेश पराते, वार्ड अध्यक्ष अमित अंबादे, उत्तर नागपूर युवा अध्यक्ष स्वप्नील सोमकुंवर हरेश निमजे , किशोर मौंदेकर , सुनिल गजभिये , धम्मदीप शेन्डे ,विशाल वैद्य , राहूल तलमले , शुभम मोरे , निलकंठ टाकळीकर , गुड्डू सोनकुसरे , प्रदिप बारापात्रे , अंकीत रामटेके , विजय मानवटकर , पंकज मेश्राम , गीताबाई मदने ,गीरजा कोहाड , लिना गजभिये , शांता गजभिये , ललीता नंदनवार , पार्वताबाई टाकळीकर , कांताबाई सोनकुसरे , मंजू रंगारी , बेबीनंदा रंगारी , कुंदा सोनकुसरे , शकुंतला पराते , गीता मदने , निरुता सहारे , संगीता केळवदे , वच्छलाबाई बारापात्रे , कला निखारे , इंदू टाकळीकर , वैशाली दहाट इत्यादी पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रभाग 2 मध्ये ललित कला भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम वरवीं जिच्या वाढदिवसा च्या उपलक्ष मध्ये की कापण्यात आला व पिन वाटप करण्यात आले. यावेळी रोशन डोंगरे, गुनवंत सोमकुंवर, प्रदीप पौनिकर, स्वप्निल सोमकुंवर, पंकज मेश्राम, निशिकांत माटे, प्रियंका ताम्बे, नीरज पुरवार, सतीश सोमकुंवर, सचिन काम्बडे, राजकुमार शंभरकर, शुभम आणि भारी संख्येत महिला व लहान मूल उपस्तित होते.
दक्षिण पश्चिम विधानसभा
दक्षिण-पश्चिम विधानसभा प्रशांत नगर मध्ये 3 जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी केसर जातीचा आंबा लावण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित प्रशान्त निलटकर, संतोष वैद्य, प्रकाश गाडगे, जयश्री गाडगे, सुनील कवाड़े, सुमित पोतदार, कुंदन कानफड़े, रविकांत तुपकर, अंकुर ढोने, सुनील बादुक्ले, वासुदेव कहूं, प्रकाश मलके, रहफड़े जी उपस्थित होते.
दक्षिण नागपुर विधानसभा
दक्षिण नागपूर मध्ये श्री अरविंदजी केजरीवाल यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून प्रभाग 34 मधील कार्यकारिणी गठीत करण्यात आली व नियुक्ती पत्र देण्यात आले आणि बैनर लवण्यात आले. श्री जगजीत सिंगजी व श्री शाहिद अली जाफरी जी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी श्री आंबरीशजी सावरकर उपस्थित होते. श्री विशाल मानकर प्रभाग अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शुभम पराळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमाला दक्षिण नागपूर चे संयोजक सूरेंद्र समुद्रे, निखील मेंढवाडे, अमोल मुडे, संजय अनासाने, संजय जीवतोडे, उमाकांत बनसोड, अर्चना शेमबेकर, रोशनी बांबल, सचीन पारधी व शुभम पराळे यांच्या नवनियुक्त कार्यकरिणीतील सदस्य उपस्थित होते.
प्रभाग 34 मधील नवनियुक्त कार्यकारिणी– संयोजक- शुभम पराळे, संघटन मंत्री- विकास नगराळे, सहसंयोजक- अमर गिरडे, सचिव- अमर राऊत, महिला संयोजक- भारती कालबांडे, युवा उपसंयोजक- सोमेश वायगोकर, मीडिया प्रतिनिधी- तुषार गोरमारे, युवा संयोजक- ऋषभ थुल. सुरेंद्र समुद्रे संयोजक दक्षिण नागपूर यांनी सर्व नवनियुक्त बद्दल कार्यकर्त्ताला हार्दिक सुभेच्छा दिल्या.
पूर्व नागपुर विधानसभा*
पूर्व नागपूर विधानसभे मध्ये श्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील मेयो रुग्णालयात भोजन दानाचा कार्यक्रम घेण्यात आला. आम आदमी पार्टी ची #सरकार येताच सर्व सरकारी रुग्णालयात पेशंट व त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या केअरटेकर साठी २ वेळेच्या मोफत जेवणाची सोय करण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्नशिल आहे. भोजनदान करण्यात आम आदमी पार्टी आकाश सफेलकर, बबलू मोहाडीकर, प्रतीक बावनकर, हेमंत पांडे, पियुष आकरे, कृतल आकरे, प्रभात अग्रवाल, नांनकजी धनवानि, अमित मोने, विनोद जी श्रीरामे, राकेश मेश्राम, आकाश गायकवाड, पंकज लांबट,आणि इतर कार्यकर्त्यांचा सहयोग होता.