ताज्या घडामोडी
पाथरी येथे शाॅट सर्किट मुळे आग लागुन दुकानाचे फर्निचर व काही सामान जळुन खाक
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथे मध्य राञी 12:48 पारवे एन्टरप्रायजेस या दुकानास शाॅट सर्किट मुळे आग लागली असता पाथरी नगर परीषदचे अग्निशामक चे कर्मचारी खुर्रम खाॅन व उत्तम रासवे मामा व पाथरी नगर परीषदचे माजीन गर अध्यक्ष कलीम अन्सारी व पाथरी पोलिस स्टेशनचे पोलिस गौस मोयुनुदीन बिट जमादार यांनी प्रसंगावधान राखत लवकरात लवकर आग विजन्यात प्रयतन केले व पुढील अपघात थांबले. आग लागताच पाॅच ते दहा मिनीटात पाथरी नगर परिषदची अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी आग विजवन्यास मदत केली.