ताज्या घडामोडी

महाराष्ट्र मूस्लिम युवक प्रतिष्ठाण पाथरी च्या वतिने मुख्यमंञी व उर्जा मंञी यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.04/04/22 रोजी महाराष्ट्र मूस्लिम युवक प्रतिष्ठाण पाथरी च्या वतिने अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग पाथरी , कनिष्ठ अभियंता पाथरी ,उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या मार्फत मुख्यमंञी व उर्जा मंञी यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये मागणी करण्यात आलि की सध्या मूस्लिम बाधवांचे पविञ रमजान उपवासाचा महिना सुरु आहे सद्या कडक उन पडत आहे तापमान दिवसोनदीळस वाढत आहे संपुर्ण महाराष्टाट्रातिल लोडसेटींग बंद करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन देण्यात आले यावेळी अहमद अन्सारी,अजहर शेख,ईफतेखार बेलदार ,अय्युब खान,जफर अतार,रईस कुरेशी,अलताफ अन्सारी,फेरोज अन्सारी ,शेख सिकंदर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close