आपल्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने साजरे करावे = मौलाना नसरुल्ला

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे सामाजिक कार्यक्रम चे अयोजन बेलदार फंक्शन हाँल येथे करण्यात आले सर्व प्रथम हाफेज मेराज यांनी दिव्य कुरान चे पाठण केले सुत्रसंचालन मुफ्ती मुजाहिद यांनी केले व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मौलाना नसरुल्ला रहेमानी, मौलाना सलिम, मौलाना सुलतान, मौलाना मुजाहिद, यावेळी मौलाना नसरुल्ला हे महणाले की आपल्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने करावे जेणेकरून मुलगी च्या वडीलाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही पाहिजे मौहोम्मद पैगंबर यांना आयडियल बनवून त्यांचे आदर्श आपल्या जीवनात आनावे आपल्या मुलाला मोबाईल पासून दुर ठेवावे नविन पिढी हे मोबाईल चा उपयोग हे पपजी गेम साठी करत आहे व यामुळे कित्येक युवकांनी आत्महत्याही केली आहे…
आई वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी विषेश लक्ष देणे करजे चे आहे ….
मौलाना मुजाहिद यांनी आभार व्यक्त केले… कार्यक्रम च्या यशस्वी करण्यासाठी मौलाना असलम,हाफेज अकबर,हाफेज एय्याज,हाफेज अनिस, माजी नगरसेवक नियामत खान, शेख मुस्ताक, नजात पठाण, सलिम सर, नुर कुरेशी, रफिक कुरेशी, बिलाल मिलन, माजी नगरसेवक सय्यद जमिल, हबिब भडके, शगिर खान, असद खान, अहेमद भाई, सय्यद समिर ,रशिद बेग रफिक बागवान, यांनी परिश्रम घेतले.