पाथरी नगर परिषद मध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा प्रितिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 27/ 08/ 2021 रोजी नगर परिषद पाथरी येथे ठिक दुपारी 4 चार वाजता नगर परिषद पाथरी येथे रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो खालील प्रमाणे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने मा. डॉ. संघपाल उमरे संथापक अध्यक्ष व मा.सुभाष दादा सोळंके मा.सौ.माधुरी गुजराती मँडम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अधयक्षा मा. अहेमद अन्सारी प्रदेश संघटक आणि शेख अजहर हादगावकर व मराठवाडा अधयक्ष शेख ईफत्तेखार बेलदार जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वाखाली पाथरी नगर परिषद येथील सफाई कामगार शिपाई कर्मचारी व आँफिस मधील कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली तसेच नगराध्यक्ष मा.नितेश लव्हुजी भोरे यांना देखील राखी बांधुन रक्षाबंधन साजरे केले पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख सौ.रेखा ताई मनेरे यांच्या हस्ते राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बि.यु.भालेपाटील साहेब ओ.एस.यांची प्रमुख उपस्थिती होती आणि नगराध्यक्ष मा. नितेश लव्हुजी भोरे यांच्या हस्ते उदघाटनः करण्यात आले आणि या कार्यक्रमात सहभागः नारायण खंदारे मधु कांबळे वसीम बेग सलीम खाँ पठाण,शेख मोहिदोद्यी ,आक्रम भैय्या तौफिक, शेख मुस्तफा मुंजाभाऊ बेद्रे मा.बळवंत दिवाण साहेब मा. राजु विशवमित्रे,सौ.मीना आगळे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अपला सहभाग नोंदवुन समिमीस सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः सौ.रेखा ताई मनेरे यांनी केले तर आभार मुंजाभाऊ बेद्रे यांनी व्यक्त केले अशा प्रकारे रक्षाबंधन हा सोहळा पाथरी नगर परिषद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.