गंगाखेड येथे ओबीसी आरक्षण बचाव यासंदर्भात सर्व ओबीसीच्या संघटनेची सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 12/7/2022
रोजी गंगाखेड येथे ओबीसी आरक्षण बचाव यासंदर्भात सर्व ओबीसीच्या संघटनेच्या वतीने 18 तारखेचे भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या संदर्भात आज गंगाखेड येथे मीटिंग घेण्यात आली
दोरका फंक्शन हॉल गंगाखेड येथे
त्या मिटींगला ओबीसीचे सर्व जिल्ह्याचे नेते हजेरी लावली
ओबीसी फाउंडेशन चे पूर्ण पदाधिकारी ह्या मिटींगला उपस्थित होते
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र
भगीरथ फड ओबीसी सरपंच संघटना जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष परभणी,
संदीप केंद्रे ओबीसी फाउंडेशन नाथराव लटपटे जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय
बाळासाहेब महाराज वारकरी संप्रदाय तालुका अध्यक्ष गंगाखेड,
तालुकाध्यक्ष सोनार समाज ओबीसी प्रवीण ढाळे
रावसाहेब जाधव तालुकाध्यक्ष वडार समाज गंगाखेड,
शेख मतियोदीन तालुका अध्यक्ष झूला समाज ओबीसी गंगाखेड,
रवी उडान शो जिल्हाध्यक्ष सोनार समाज गंगाखेड,
संजय कापसे वाणी समाज
तालुकाध्यक्ष ओबीसी गंगाखडे,
या मीटिंगमध्ये सर्व ओबीसीच्या पदाधिकारी घेतली सर्व संघटनेचे पदाधिकारी
महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य
रामप्रभू मुंडे माजी नगराध्यक्ष गंगाखेड यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग संपन्न झाली.