ताज्या घडामोडी

पाथरी येथे २२,५३,४००/- रु चा गुटखा जाळुन खाक

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

दिंनाक 27/08/2021 शुक्रवार रोजी पोलिस स्टेशन पाथरी येथील १० गुन्ह्यांचा मुद्देमाल गुटका किंमत-२२,५३,४००/- रु चा अन्न सुरक्षा अधीकारी परभणी चे अरुण माधवराव तम्मडवार व ०२ शासकीय पंच १.हि.आर.लहाने तहशिल कार्यालय पाथरी २.ए.एन.शेख नगर पालिका पाथरी व पत्रकार मिर्ज़ा बेग व अहेमद अन्सारी यांचे समक्ष नगर पालिका चे कर्मचारी यांनी पलिकाचे वाहन मध्ये भरून नगर पलिकचे डम्पिग ग्राउंड येथे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक व्ही.डी.चव्हाण पोलीस हवालदार बी.एम.बर्गे, पोलीस नाईक ए.एन.मुंढे याचे समक्ष जाळून नाश करण्यात आला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close