पहलवान तानाजी जाधव यांच्या जन्मदिवासानिमित्य रक्तदान शिबिर सम्पन्न = टायगर ग्रूपचे आयोजन
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने पहलवान तानाजी जाधव यांचे जन्मदिवासानिमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिरात 30 युवक युवतिनि भाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, युवसेना उपजिलाप्रमुख राज बुचे, युवा सेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे, चिमूर मीडिया फाउंडेशन अध्यक्ष विनोद शर्मा उपस्थित होते, टायगर ग्रूप चिमूर च्या वतीने तानाजी जाधव यानच्या जन्मदिवासानिमित्या रक्तदान शिबिर कार्यक्रमात 30 युवक युवतीनी सहभाग नोदविला
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी रोहन नंनावरे, अक्षय नागपुरे, अक्षय लांजेवार, विशाल शिवरकर, विकास जाम्भूले, निखिल गिरी, धनय मस्के, शैलेश आजवनकर, विशाल शेंडे, शैलेश बावने, दुर्वेश हजारे, अजय मोहिंकर यानी अथक परिश्रम घेतले,