ताज्या घडामोडी
“एक तास राष्ट्रवादीसाठी , आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 02/04/2022 रोजी हादगाव (बु.)ता.पाथरी जि. परभणी येथे मा.ना.जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या निर्देशानुसार महिन्याच्या पहिल्या शनिवारी “एक तास राष्ट्रवादीसाठी,आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करताना,उध्दवराव नखाते,अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,रमेशराव नखाते,बीबीशन नखाते,विनायकराव नखाते,लक्ष्मणराव नखाते,सतीश नखाते,सुनीलराव नखाते,भगवान नखाते,बालासाहेब नखाते,प्रकाश नखाते,भगवान झिंजान,पांडुरंग झिंजान, वैजनाथ नखाते व गावकरी उपस्थित होते.