ताज्या घडामोडी
नागभीड येथे राजीव गांधी यांची जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी : कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
दिनांक २०/०८/२०२१ ला नागभीड तालुका कमिटीच्या वतीने तालुका कांग्रेस कार्यालय नागभीड येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जि. प. गट नेता डॉ. सतिशभाऊ वारजुरकर , तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, नगरसेवक प्रतिक भसिन, रमेश ठाकरे माजी ग्रा. पं. सदस्य नागभीड, तालुका युवक कार्याध्यक्ष सौरभभाऊ मुळे, सरपंच संघटना ता. अध्यक्ष कमलरावजी ठवरे, अमोलभाऊ बावनकर सरपंच येनोली माल, युवा नेते अमोल वानखेडे, भारतभाऊ चुनारकर, जेष्ठ कार्यकर्ते मधुभाऊ बावनकर, हरिषभाऊ मुळे , बबनभाऊ धारणे , ग्रा. पं. संजय भाऊ, महेश आलबनकर, तसेच कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.