ताज्या घडामोडी

दीपस्तंभ युवा ग्रुप च्या वतीने गोंडपीपरी येथिल दीपस्तंभ अभ्यासिकेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

दीपस्तंभ युवा ग्रुप च्या वतीने दीपस्तंभ अभ्यासिका गोंडपीपरी येथे आज दि.1 आगस्ट रोज रविवारला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वि जयंती साजरी करण्यात आली.यावेळी
आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ये ‘आझादि झुटी हे देश की जनता भुकी हे ‘ असा उद्घोष करणारे मूलनिवासी बहुजनांच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्रोत मूलनिवासी महानायक सत्यशोधक साहित्य सम्राट यांची
दीपस्तंभ अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केलेल्या कार्या विषयी माहिती सांगन्यात आली.

यावेळेस दीपस्तंभ युवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, दीपस्तंभ अभ्यासिकेचे संचालक मंडळ, सद्यस,युवा वर्ग,विद्यार्थी, विध्यार्थीनि आदी ची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close