ताज्या घडामोडी
पाथरी शहर ईदगाह मैदानात जमियत ए ऊल्मा यांच्या वतीने ईद मिलन एकता शिर कुर्मा दावते आम कार्यकक्रम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.09.मे.2022.सोमवार रोजी पाथरी शहर ईदगाह मैदानात जमियत ए ऊल्मा यांच्या वतीने ईद मिलन एकता शिर कुर्मा दावते आम कार्यकक्रम मोलिना कमरोद्दीन यांनी जुनैद दुर्रानी यांच्या अध्यक्षतेखाली ठेवले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेलु चे माजी आमदार हरीभाऊ काका होते तसेच विश्वनाथ थोरे .दादा साहेब टेंगसे . अजिंक्य आलोक चौधरी नखाते.पी.आए.पाथरी पो.समाधान चवरे. लालु खान माजी नगर सेवक मतिन खान .तळेकर वकील डॉ.वाघ .नाथ भजन सर. नितीन भोरे. यासिन पठान सर्व नगर सेवक सर्व समाज सेवक जेष्ठ नागरिक व सर्व शेवरिष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच जमियत ए ऊल्मा चे सेवक व पदाधिकारी कमरोद्दिन मौलाना.मुजाहेद मौलाना शेरमेर हाफेज ईलियास हाफेज अली व मोईज मास्टर खाजा सर ईत्यादी हजर होते.