ताज्या घडामोडी

परभणी व्हाईस आफ मिडीया चे तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण कच्छवे तर उपाध्यक्षपदी मुंजा लाड यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

व्हाईस ऑफ मीडिया परभणी, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या मीटिंगमध्ये व्हाईस ऑफ मीडिया परभणी तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण कच्छवे तर उपाध्यक्षपदी मुंजा लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली परभणी तालुका व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे तालुका कार्यकारणी सदस्य पत्रकार दीपक कच्छचे( कोषाध्यक्ष) अनिल जोशी (सरचिटणीस) राजकुमार दंडवते बाबा सुतारे शैलेश काटकर भगवान कच्छचे त्र्यंबक वडस्कर भागवत अवचार अनंत पंडित समीर खतीब यांनी या निवडीबद्दल लक्ष्मण कच्छवे व मुंजा लाड यांचे स्वागत केले या निवडीबद्दल व्हाईस साफ मीडिया जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी नूतन परभणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण कच्छवे व उपाध्यक्ष मुंजा लाड यांच्या संपूर्ण तालुका कार्यकारणीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close