ताज्या घडामोडी

केंद्र व राज्य शासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

वंचित बहुजन आघाडी कडून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारीला निवेदन

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

सध्या स्थितीत कोरोना मुळे लावलेल्या लॉक डाऊन मुळे जनता त्रस्त झाली आहे देशात वाढलेली जीवनावश्यक वस्तूंची महागाई , पेट्रोल डिझेल चे वाढते दर , कृषी कायदा , गॅस च्या वाढत्या किंमती व विविध विषयावर केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला व उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन आणि तहसीलदार संजय नागतीलक यांनी निवेदन स्वीकारले , यावेळी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नागदेवते , शहर अध्यक्ष शालीक थुल , सिद्धार्थ चहादे , मनोज राऊत भाग्यवान नदेश्वर आकाश भगत , विनोद सोरदे , वासुदेव गायकवाड इत्यादी वंचित बहुजन आघाडी तालुका चिमूर पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close