केद्र सरकर हे लोकशाही ला हुकुमशाही चा दर्जा देणार — सलीम इनामदार

केद्र सरकर हे लोकशाही ला हुकुमशाही चा दर्जा देणार — सलीम इनामदार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी (जि,प्र) देशाचे भवित्वय सोबत स्वताःचा भविष्य शैक्षणीक क्षेञात राञ दिंवस अभ्यास करुन कॅरियर घडवुन झेप घेणाऱ्या विध्यार्थांवर सतत पेपर फुटीची डोके दुखी वाढल्याने व निकालही नीट नाही या पार्शवभुमीवर समाज सेवक सोनम वांगचुक ला हुकुमशाहीने व जबरदस्तीने पोलीसाच्या दडप शाहीने जबरन रुग्णाल्यात नेले जाते व त्या समाजसेवकावर दडपण आनल्यानेच लोकशाही ला हुकुमशाही चा दर्जा देण्याचा पर्यत्न केन्द्र सरकार करीत असल्याचा आरोप समाज सेवक सलीम इनामदार यांनी केला आहे .

वैधकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वपुर्ण असलेली राष्ट्रीय पातळीवरील नीट युजी 2026′ च्या परिक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकील्याने 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटी च्या आरोपांमुळे रदद झाल्यानंतर 21 जुन रोजी देशभरात पुन्हा परिक्षा घेण्यात आली होती . त्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला पण या निकालात प्रचंड प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे .

देशात जवळ पास 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन जिव गमवल्याने त्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर काय दु:खाचे डोंगर कोसळले असेल याची सुध्दा या सरकारला जानीव नसुन काही देणे घेने नाही या राज्य कृत्याचा मी निषेध व्यक्त करीत असल्याचे ही इनामदार यांनी सांगीतले आहे .
विविध स्पर्धा व भरती परिक्षा मधील पेपर फुटी प्ररकरणाची निष्पक्ष चौकशी करुन केन्दीय शिक्षण मंञी धर्मेन्द्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता असे न करता लोकशाही मार्गाने चालु असलेले आन्दोलन उपोषण मोळण्याचा प्रयत्न करत असल्याचे हे देश उगळ्या डोळ्याने पाहत आहे
दिल्ली येथील जंतर मंतर वर आत्ता अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरु केले या उपोषणास आपला जाहीर पांठीबा असून लोकशाही ही हुकुमशाहीत रुपांतर करणार असल्याचे संकेत चिञ स्पष्ट दिसत असल्याचे प्रखर आरोप समाज सेवक सलीम इनामदार यांनी प्रसारमाध्यमाकडे केले .









