ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरीतील 33779 मतदार आज मतदान करणार

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे ब्रम्हपुरी

यंदा होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला ब्राम्हपुरीतील 33779 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्षासाठी 4 व 11 प्रभागातून 85 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षकाडून श्री. योगेश मिसार, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून प्रा. सुयोगकुमार बाळबुधे, शिवसेना ( उबाठा ) पक्षाकडून मा. मिलिंद भाणारे, बहुजन समाज पार्टी पक्षाकडून मा. निहाल ढोरे हे उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close