ताज्या घडामोडी

सावरी‌ -गुजगव्हान सावरी खानगांव रस्ताचे डांबरीकरण करा प्रहार सेवक विनोद उमरे यांचे जि.प.बांधकाम सभापती यांच्या कडे मागणी

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

मौजा सावरी -गुजगव्हान सदर गावाला जाण्यासाठी पुर्वी पासुनचा हा रस्ता आहे ती या ३कि.मी.अतर काही डांबरीकरण करण्यात आले आहे तरी काही डांबरीकरण करण्यात आले नाही या रस्त्यांची मोठी दूरव्यवस्था आहे मौजासावरी-खानगांव हा ३कि.मी.रस्ताचे डांबरीकरण आहे काही १०ते१५ वर्ष पूर्वी तयार करण्यात आले होते तेव्हापासून त्या रस्ताची कसल्याही प्रकारचे डागडूगी झालेले नाही सदर दोन्ही रस्त्याने मोठें मोठें गड्डे पडलेले आहे कोणतेही वाहन नेण्याकरिता अडचणीचे होऊन‌ धोकाद्याक झालेले आहे तरी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्याताई गुरुनुले व जि.प. बांधकाम सभापती राजू गायकवाड यांच्या कडे निवेदनातून प्रहार सेवक विनोद उमरे व त्यांचे सहकारी मुरलीधर रामटेके सचिन घानोडे लोकेश खामनकर नारायण मत्ते यांनी दिलेल्या निवेदनातून केली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close