लोकनेते विजय वाकोडे यांना लोकश्रेयची श्रद्धांजली

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी (जि प्र) महाराष्ट्र राज्यातील झुंजार व नामवंत महाविद्यालयीन जीवनापासून अंबेडकरी चळवळीतील अन्याय अत्याचार विरुद्ध संघर्ष करुन शाशकीय स्तरावर अनेकांना न्याय देणारा महाराष्ट्रा चा ढाणया वाघ हा काळाच्या पडद्याआड घेल्याने फार मोठी दलित चळवळीची हाणी झाल्याची खंत लोकश्रेय मित्र मंडळा चे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी वाकोडे बाबा ना श्रध्दांजली अर्पण करता वेळी व्यक्त केली लोकनेते म्हणून ख्याती असलेली व्यक्ती यांच्या सहवासात अनेक आंदोलन राजकीय पक्षात कार्य करण्याची संधी मला मिळाली होती व अन्याय अत्याचार विरुद्ध बुलंद आवाज उठवणाऱ्या नेत्यांच्या निधनाने अधारवड गेल्याचे दुःख होत असुन त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखा च्या डोंगरात लोकश्रेय हि सहभागी असल्याचे ही सलीम इनामदार यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केली यावेळी लोकश्रेय चे जिल्हाध्यक्ष शेख नईम डाॅ.सुनिल जाधव अब्दुल जब्बार बेलदार सय्यद लइक कादर इनामदार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होती .