प्रत्येक रविवारी का होईना खंडोबारायाचे देवाचे दर्शन केले पाहिजे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
चंपाषष्ठी मार्तंडभैरव श्री खंडेरायाच्या महोत्सवाच्या मध्ये परभणी जिल्ह्यातील शहरातील श्री क्षेत्र प्रभावती नगरीतील खंडोबा बाजार परिसरातील येळकोट येळकोट जय मल्हार महाराष्ट्राचे कुलदेवत मार्तंडे मार्तंडेगैरव श्री खंडोबाराय देव भगवान देवस्थान संस्थान मंदिर खंडोबा बाजार प्रभावती नगरी येथे दर्शन करण्या साठी आले असतानी राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबारायांचे भाविक भक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्याचा कोणत्याही ठिकाणी प्रत्येक गावात वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर असतात श्री क्षेत्र जेजुरी मल्हारगड देवगाव फाटा अन्य ठिकाणी खंडोबा देवस्थानाचे मंदिर परभणी जिल्ह्यात व महाराष्ट्रात आहेत आपण प्रत्येकाने मंदिराच्या दर्शनासाठी गेले पाहिजे नुसते चंपाषष्ठीलाच इतर उत्सवामध्येच गेले पाहिजे असे नाही तर प्रत्येकाने असं ठरवायचं प्रत्येक रविवारी किंवा महिन्यातून एकदा तरी खंडोबारायाचे दर्शन घेण्यासाठी खंडोबारायांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आपल्या सहकुटुंबांनी किंवा सहपरिवाराने आपण व्यक्ति का होईना खंडोबा देवस्थानाचे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणाच्या परिसरामध्ये खंडोबा देवस्थानाचे मंदिराचे दर्शन घेतले पाहिजे अशी असे मत व्यक्त केले या चंपाषष्ठी व खंडोबा यात्रा उत्सवामध्ये ही संकल्पना करा की मी प्रत्येक रविवारी किंवा महिन्याच्या एका रविवारी का होईना दर्शनासाठी जाईन कोणत्यातरी खंडोबाच्या मंदिरात म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाराय देवाचे भाविक भक्तांनो थोडा विचार करून आपण प्रत्येक रविवारी किंवा आठवड्यातून एक दिवस का होईना खंडोबाचे दर्शन करणार व वांग्याचे भरीत वांग्याची भाजी भाकर निवेद्य द्यायला पाहिजे व वाघ्या मुरळी म्हणजे कुत्र्यांसाठी सुद्धा दिले पाहिजे प्रत्येक माणसाने पशुपक्षी प्राण्यांमध्ये म्हणजे कुत्र्याला सुद्धा भाकर गाईला दिली पाहिजे पशुपक्षी हे देव समजून आपण सहकार्य करा अशी संकल्पना करा अशी या ठिकाणी आव्हान श्री क्षेत्र मल्हारगड खंडोबा देवस्थान ट्रस्ट देवगाव फाटा चे वार्षिक सभासद गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी भाविकांसाठी आपले एक दिवस आठवड्यातून रविवार हा खंडोबा देवस्थानाचा व देवाचा वार म्हणून समजला जातो आपण खंडोबाचे दर्शन करावे आपल्या परिसरातील मंदिरात किंवा आपल्या इतर ठिकाणी जाऊन अशी माहिती देण्यात आली याप्रसंगी स्वप्निल पिंगळकर मंदिराचे गुरु बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश आवटे आधी भाविक उपस्थित होते येळकोट येळकोट जय मल्हार श्री खंडोबाराया भगवान की जय ही घोषणा देऊन कार्यक्रम जनजागृती करण्यात आली अशी माहिती श्री क्षेत्र मल्हारगड श्री खंडोबा राय संस्थान मंदिर ट्रस्ट देवगाव फाटा चे वार्षिक सभासद खंडोबा भक्त नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.