ताज्या घडामोडी

पाथरी येथे महापरिनिर्वान दिना निमित्ताने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनंम्र अभिवादन

प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्ताने पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळास पाथरी पोलिस निरिक्षक पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष टि.एम.शेळके आदी सहित उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते पुष्पहार आर्पन करुन विनंम्रअभिवादन करण्यात आले

सविस्तर वृत्त आसे कि भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष तथा बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे व माजी तालुका अध्यक्ष बि.एन.वाघमारे यांच्या मार्गदर्शनात दि.०६/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वा.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वान दिनाच्या निमित्ताने पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळास पाथरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक पाटील यांच्या हास्ते पुष्पहार आर्पन करुन विनंम्रअभिवादन करण्यात आले सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुका अध्यक्ष टि.एम.शेळके हे होते या प्रसंगीप.स.चे माजी सभापती डाॅ.घोक्षे,दिलीप ढवळे,दिलीप मोरे,समाधान अवसलमोल,रघुनाथ दादा शिंदे,पत्रकार आवडाजी ढवळे,पत्रकार एल.आर.कदम,बि.एन.घागरमाळे,माजी न.प.स.सतीष वाकडे,माजी न.प.स.लक्ष्मन कांबळे,गोदावरीताई कांबळे,मधुकर ढवळे,संभाजी ढवळे,आशोक मरिबा ढवळे,के.पी.पांढरे,अॅ.दिपक कदम,गंगाधर पोटभरे,बालाजी मकरंद,लिंबाजी ढवळे,विठ्ठल आवचार लोणी,आश्रोबा ढवळे,राजु लांडगे,सीताराम ढवळे,प्रमोद ढवळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थीत होती तर पि.एस.आय.आशोक उजगरे,सचिन डोंगरे,त्रिंबक घुगे,मारोतराव जाधव,भदर्गेताई,पार्वती लांडगे,पदमिनबाई ढवळे,वामन साळवे,जीवाजी ढवळे,सुरेश घागरमाळे,बंन्सी धनले,के.पी.पांढरे,राहुल कांबळे,विजय लांडगे,विमलबाई ढवळे,शारदाबाई कांबळे,शिला वाकळे,शिला डाके आदीचे अमुल्य योगदान लाभले
सदर कार्यक्रमा प्रसंगी बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,बौध्दाचार्य टि.एम.शेळके यांनी बुध्द वंदनेचे पठन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले सदर कार्यक्रमा प्रसंगी मोठ्या संख्येने भिम अनुयायी उपस्थीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close