परभणीचे पहिले महापौर प्रताप देशमुख यांना विधान परिषदेवर नियुक्ती करा
राष्ट्रवादीचे गटनेते अजितदादा पवार यांच्याकडे मागणी वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर सर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रणित वीर वारकरी सेवा संघ परभणी या दोन्ही धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी पार पडल्या महाराष्ट्राच्या विधान परिषद रिक्त झालेल्या परभणी विधान परिषदेवर राजेश दादा विटेकर हे पाथरी मतदारसंघातून निवडून आल्यामुळे विधान परिषद त्यांची जागा रिक्त झाली
ती रिक्त झालेली जागा भरून काढण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्याचे पहिले महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे गटनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक आमचे मार्गदर्शक नेते प्रताप भैया देशमुख यांची विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वारकरी समाजसेवक कलावंत गोसेवक आरोग्य सेवक स्वच्छता मित्र जलमित्र वृक्ष मित्र रक्तमित्र सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची इच्छा ती तात्काळ अजितदादा पवार साहेबांनी एकच वादा अजितदादा चा वादाप्रमाणे परभणी जिल्ह्याला आणखीन एकदा डबल संधी देण्यात यावी ती प्रताप भैय्या देशमुख च्या रूपाने विधानपरिषद आमदारकी देऊन परभणी जिल्ह्याला न्याय देण्यात यावा अशी मागणी वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजित दादा समर्थक वारकरी सेवक गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.