ताज्या घडामोडी

वसंत ऋतू सुरू म्हणजे रंगपंचमीला नैसर्गिक पद्धतीचे रंग वापरण्यासाठी पळसाच्या झाडाचा फुलाचा रंग वापर करा – नितिन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी
परभणी

राष्ट्रजन फाउंडेशन परभणी वतीने परभणी जिल्ह्यातील मानवत रोड पाथरी रोड गंगाखेड रोड वसमत रोड पूर्णा रोड पालम रोड प्रत्येक ग्रामीण भागाच्या रोडच्या साईटला किंवा खेड्यामध्ये पळसाचे झाड असतात पळसाच्या झाडाला वसंत ऋतु मार्च महिन्यामध्ये जशी रंगपंचमी जवळ येते तसे हे फुल पावसाच्या झाडाला फुले येत असतात केशरी रंगाचे आणि या केशरी रंगाच्या फुलाचा रंगपंचमीला रंग म्हणून उपयोग करायचे कारण हा रंग नैसर्गिक पद्धतीचा आहे याच्यावर कोणताही या रंगाने इजा होत नाहीत आणि काहीच आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून आपले आरोग्य बचाव करण्यासाठी पूर्वीपासून आयुर्वेदिक पासून ऋषीमुनी पासून आल्याला हा पळसाच्या फुलाचा झाडाचा रंग जास्त जास्त येणाऱ्या रंगपंचमी होळी महोत्सवासाठी वापरावा पळसाच्या झाडा हे प्रत्येक मारुतीच्या मंदिरात पाशी असतात पळसाच्या झाडाचा उपयोग पत्रावळ्या बनवण्यासाठी व धार्मिक विधीसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपणही या जीवनामध्ये आरोग्य चांगले राहावे दृष्टीकोनाने निसर्ग हे चांगला वृक्षवल्ली आम्हा सोयरे त्याप्रमाणे आपण या वृक्षाचे म्हणजे पळसाच्या झाडाच्या फुलाचा उपयोग करावा आणि आयुर्वेदिक विसर्ग पद्धतीने रंगपंचमी सादरी असे आव्हान राष्ट्रजन फाउंडेशन परभणी अध्यक्ष वृक्ष मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close