ताज्या घडामोडी
नेरी जांभुळघाट रस्त्यावरील जंगलात आढळला मृतदेह

प्रतिनिधीः सुदर्शन बावणे
चिमुर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या रामपुर जंगलातील टेकडी ला लागून एका झाडला तेंदुपत्ता तोडणाऱ्या लोकांना आज सकाळी एक फाशी लागलेला मृतदेह आढळला त्यांनी लगचे पोलीसांना माहीती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले .
फाशी लागलेला व्यक्ती चिमुर येथील रहीवासी असुन त्याचे नाव पुष्पराज पाटील असे आहे . पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत .