ताज्या घडामोडी
महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 08/06/2024रविवार रोजी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.