अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

प्रतिनिधीःराहुल गहुकर
चिमूर तालुक्यात कवडू लोहकरे यांनी पर्यावरण व पुरातन वास्तू संवर्धनाचे प्रणेते असे प्रतिपादन पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तुळशिदास महल्ले हे अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कवडू लोहकरे पर्यावरण व ओबीसी चळवळीचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन प्रा. राम राऊत यांनी जागतिक पर्यावरण दिवस व कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषीभूषण मोरेश्वर झाडे, राजेंद्र लोणारे, ममता डुकरे, भावना बावणकर, ईश्वर डुकरे आदी मान्यवरांनी कवडू लोहकरे यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थी संभव कापगते, प्रियांशू खाटे, सक्षम खोब्रागडे, यश ठेपाले, ईशा वाघमारे, तणुजा गंधारे, सुप्रिया राजूरकर, सृष्टी चट्टे, रोहीणी चाफले, ऋतुजा कुंभरे, प्रयास इंदोरकर, दिव्यवंदना आधार फाउंडेशन यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर स्वच्छतादुतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण प्रेमी तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी आणि महास