पोलीस मित्र परिवार समन्वय समिती युथ राष्ट्रीय युवा शक्ती म्हसरूळ पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि 12 /8 /2022 रोजी रक्षाबंधन उत्साहात म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला सर्व पोलीस व अधिकारी व कर्मचारी यांचा म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे साहेब व सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील , आहिरे सर तसेच अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधून भावा बहिणीच्या अतूट नात्यांचे आदर्श ठेवून पोलीस मित्र परिवार समन्वय समिती युथ राष्ट्रीय युवा शक्तीच्या पदाधिकारी सुनिल परदेशी विरेंद्र सिंग टिळे विशाल मोराडे अमरभाऊ निकम प्रकाश बर्वे रोहिणीताई कुमावत कामिनी भानुवंसे सवितासिंह लता नागरे पुजा जाधव शीतल चंदात्रे मंगला पिसे मिनाताई पवार यशमीन सय्यद संध्या जाधव सुरेखा देसाई स्वाती खरे सुनिता महाले स्विती मोरे हर्षदा मोरे साधना सोसने सोनल सोनवणे जैनब सय्यद प्रजाक्ता खरे वैशाली चौथे सौ.मंगला पिसे आदी सहभागी झाले होते.