ताज्या घडामोडी

एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीर संपन्न

मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे

नागपूर आयुध्य निर्माण येथील जुनिअर क्लब मध्ये आयोजित एक दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला. या शिबिरामध्ये जवळपास 150 मुलामुलींनी सहभाग दर्शविला . त्या मुलामुलींना उत्कृष्ट्य कराटे मार्शल आर्ट बद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शन या शिबिरामध्ये मुख्य मार्गदर्शन शिहान जयदेव शर्मा यांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण लाभले .

तसेच या शिबिराचे मुख्य उदघाटक मा. आयुध निर्माण चे महाप्रबंधक मा. राजीव गुप्ता सर , तसेच वूमन वेल्फेअर असो. च्या अध्यक्षा मा. मंजूलता राजीव गुप्ता, आयुध्य निर्माण नागपूर तसेच कार्मेल अकादमी हायस्कूल चे मुख्याध्यापक फादर विल्सन वर्गीस , तसेच वडधामना यू. ओ टी. सी चे पोलीस उपअधीक्षक आदित्य मंडळ , व आयुध्य निर्माण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष्य मा. आशिष पाचघरे, सचिव विनोद कुमार , आयुध निर्माण मजदूर संघाचे अध्यक्ष्य मा. सूर्यकांत चौधरी , सचिव महावीर सिंग व्यास , लोकशाही कामगार संस्थेचे अध्यक्ष्य सतीश बागडी , सचिव विनोद नंदगौडी , जुनिअर क्लब चे सर्व संचालक मंडळ , मेम्बर्स चैतन्य दुभे , परीक्षित बहहदुरे , प्रशांत चौधरी , मंगेश उईके , निखिल रंगदाळे , बी. ए . सूर्यवंशी , आकाश लांडेकर , महेंद्र भगत , अश्या प्रकारे वरील कार्यक्रमाकरिता मान्यवरांची उपस्थिती होती . व

सदर कार्यक्रम चे आयोजन शिहान विनोद गुप्ता आयोजक व आयोजक समिती शिहान सोमेश्वर येलचलवार चंद्रपूर , मोसमी विनोद गुप्ता , यश हरडे, लेखराज किंताली, श्रुती मेंढे , चेतन जाधव वर्धा ,सिद्धार्थ गजभिये वर्धा ,नागेश रामटेके गडचिरोली , वरील विस्तुत माहिती आयोजक समितीचे अध्यक्ष विनोद कुमार गुप्ता यांच्या द्वारे देण्यात येत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close