महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती पाथरी येथे मोठ्या ऊत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथे महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती शामराव ढवळे यांच्या नेतृत्वा मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सविस्त वृत्त आसे कि पाथरी येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची १९७ वी व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे दि.१४/४/२०२४ रोजी सकाळी ११:० वा. साजरी करण्यात आली
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव ढवळे हे होते अध्यक्ष शामराव ढवळे व उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते तथागत भगवान बुध्द,महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमाना आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार आर्पन करण्यात आले तर या नंतर धम्मध्वजाचे ध्वजारोहन संभाजी ढवळे,श्रीरंग वाकडे,आश्रोबा ढवळे,मधुकर ढवळे आदींच्या हास्ते करण्यात आले या नंतर बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष टि.एम.शेळके,शिलाताई वाघमारे,कांताबाई मनेरे,सोणाबाई लांडगे,विमलबाई ढवळे,पैठणेताई,महिला पत संस्थेच्या रंजनाताई शिंदे,संगिता अरुन ढवळे आदींनी बौध्दवंदनेचे पठन केले या कार्यक्रमा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते प्रकाश उजागरे,माजी जिल्हा अध्यक्ष टि.डी.रुमाले,पत्रकार एल.आर.कदम,संपादक विठ्ठल साळवे,टि.जी.नाथभजन,विशुध्दानंद वैराळ,बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,टि.एम.शेळके,आनंत कांबळे,माजी सभापती डाॅ.घोक्षे,धम्मपाल उघडे,आवडाजी ढवळे,राजकुमार गायकवाड,विजय वाकडे,सिध्दार्थ वाव्हळे,भास्कर पंडीत,माजी नगर सेवक अनिल ढवळे,माजी नगर सेवक सतीष वाकडे,शिलाताई वाघमारे,दिलीप ढवळे,संजय उजगरे,शिवाजी ढवळे,टाकळकर नाना,आनंत नेब,श्रीरंग पंडित,गौत्तम साळवे,बालाजी मकरंद,आशोक ढगे,लिंबाजी ढवळे आदी उपस्थीत होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आवडाजी ढवळे यांनी केले तर प्रस्तावीक विशुध्दानंद वैराळ यांनी केले तर आभार टि.एम.शेळके सर यांनी मानले.