ताज्या घडामोडी

कोकाटे हादगांव ग्रामपंचायत येथे श्री.छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी

दि. 06.06.2021 रोजी कोकाटे हादगांव ग्रामपंचायत ता.परतुर जि.जालना या ठिकाणी श्री.छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिना निमित्त त्याच्या छायाचित्रला हार अर्पण करून राज्याभिषेक साजरा करण्यात आला या निमित्त गावाचे संरपच व उपसंरपच ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सदस्य व गावाचे र्सव गावकरी आधीची उपस्थित होती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ( जून १६४७) ती मन सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किमतीचे छत देवीला अर्पण करून रायगडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४ जेष्ठ शुद्ध १३ शके १५ ९ ३ शनिवारी या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झालेल्य.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close