ताज्या घडामोडी
वाहतूकी चे नीयम पाडा अपघात टाळा: लोक कलावंत शेख अफसर पिजांरी परभणीकर यांचे प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
रस्ता सुरक्षा अभियान 2025 महामार्ग पोलीस केंद्र परभणी आयोजित पथनाटय रेल्वे स्टेशन बस स्टैंड या ठीकानी सादर करण्यात आले त्यावेळी महामार्ग पोलीस केंद्र परभणी चे पोलीस वाहतूक अधिकारी कर्मचारी व नागरिक खुप संख्यात उपस्थित होते या पथनाटय चे सादरकरते लोक कलावंत शेख अफसर पिजांरी, प्रकाश शिंदे, मो सलीम कुरेशी, विकी पाटिल, वारकरी कलावंत नितीन जाधव गोगलगावकर क्षरवण आदि कलावंतानी कला सादर केली .
