ताज्या घडामोडी

पेठभान्सुली ग्राम पंचायत कडुन अपगांना आर्थिक मदत

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

पेठभान्सुली ग्रामपंचायत कडुन अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये अशोक जांभुळे , गणपत नन्नावरे , दिवाकर भोयर , समृद्धी श्रीरामे , गणेश रणदिवे , सुरेश वाघ या सहा अपंग व्यक्तींना सरपंचाच्या पुढाकाराने पेठभानसुली ग्राम पंचायत कडुन अपंगाना आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी उपस्थित सरपंच सौ तुळसा श्रीरामे उपसरपंच भगवान गुरले ग्रामपंचायत सदस्य शत्रुगन रनदिवे , बेबी रासेकर , कुंदा वाघ ,राघीनी दडमल ग्रामपंचायत पदाधिकारी पाटील ग्राम सेवक नामदेव कुमरे शिपाई रोशन धोंगडे आपरेटर व खंडाळा येथील ग्रामस्थ विजय श्रीरामे ,आकाश श्रीरामे , दशरथ चौखे व खंडाळा येथील नागरीक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close