ताज्या घडामोडी

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांकाचे यश मिळाल्याबद्दल मानवत मौजे रुढी गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पिंगळी येथे जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूढी येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेला प्रयोग डोंगरावरील वळण रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांना पूर्व सूचित करुन अपघात टाळणे या प्रयोगाच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती महाजन मॅडम व सहभागी विद्यार्थिनी कुमारी गायत्री लक्ष्मणराव होंडे व कुमारी अंजली ज्ञानेश्वर होंडे यांचे गावचे सरपंच श्री मुसाभाई कुरेशी, उपसरपंच श्री पिंटूभाऊ निर्वळ, शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री माणिकराव होंडे, माजी सरपंच श्री किसनराव होंडे, व शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य श्री लक्ष्मणराव होंडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री घनचक्कर सर सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या, उपस्थितीत हार,रजिस्टर,पेन,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊनअभिनंदन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close