ताज्या घडामोडी

रेखाताई मनेरे यांच्या निवासस्थानी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 29/10/2023 रोजी पाथरी येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.डाँ.संघपाल उमरे साहेब यांच्या आदेशावरून दिनांक 29/10/2023 रोजी महाराष्ट्र उपाध्यक्षा मा. रेखाताई मनेरे यांच्या निवासस्थानी पाथरी गौतम नगर येथे ठिक दुपारी 1 एक वाजता आढावा बैठक (मिटींग) आयोजीत करन्यात आले होती तरी खालील विषयावर चर्चा करन्यात आली 26 नोंहेे़बर समितीचा वर्धापन दिन हा कार्यक्रम व ध्येय. धोरण लक्षात घेऊन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व जिल्हा अध्यक्षा व तालुका अध्यक्ष, मराठवाडा अध्यक्ष *सर्व कार्यकर्ता पदाधिकारी महिला विभाग अध्यक्ष आणि प्रमुख यांनी वेगवेगळे उपक्रम राबऊन कार्यक्रम साजरा करावा अशी आजच्या बैठकीत सविस्तार मार्गदर्शन पर चर्चा करन्यातत आली या बैठकीस खालील पदधिकारी उपसथित होते मराठवाडा अध्यक्ष मा. अहेमद अन्सारी मा. रेखाताई मनेरे, मा. आयुफ खान साहेब पञकार, मा. उध्वदव इंगळे पत्रकार,मा.रईस खुरेशी मा. अलताफ अन्सारी मा. सुशिला मनेरे , इतर सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिति होती आजच्या बैठकी मध्ये प्रास्ताविक मा. उध्दव इंगळे पत्रकार यांनी केले व सुञसंचालन आणि आभार प्रदर्शन मा.सौ. रेखाताई मनेरे यांनी केले पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी केले अशा प्रकारे आजची आढावा बैठक मोठया उत्साहाने महाराष्ट्र उपाध्यक्षा मा. रेखाताई मनेरे यांच्या निवासस्थानी पाथरी येथे संपन्न झाली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close