तळोधी (बा )येथे रक्षाबंधन कार्यक्रम सपंन्न
प्रतिनिधी: राहुल गहुकर
आज साई मंदिर सभागृह तळोधी येथे तळोधी शहर महिला कांग्रेस कमिटी द्वारे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित ७४ चिमूर विधानसभा समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजुकर, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजरामजी मरसकोल्हे, कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष डोनुभाऊ पाकमोडे, कांग्रेस नेते अनिलजी माथणकर, शहर अध्यक्ष वसीमभाई सुकारिया, ग्रामपंचायत सदस्य विलासभाऊ लांजेवार, माजी पंचायत समिती सदस्य रंजनाताई पेंदाम,ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष संजयजी अगडे,कांग्रेस कार्यकर्ते पुरुषोत्तम पराते, अकरम शेख शहर अध्यक्ष महिला शालिनीताई मदनकर,राखीताई कावळे, संगीताताई अगडे, अर्चनाताई बारसागडे, छायाताई वाघरे, कमलताई ठोंबरे,राहुल मदनकर, विजय कावळे, गौरव खोब्रागडे, प्रकाश दिघोरे, व महिला मंडळी उपस्थित होते