ताज्या घडामोडी
पाथरी येथे विद्यार्थ्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती शैक्षणिक सहल व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 04/03/2022 रोजी कृषी उत्पन्न बाजार पाथरी येथे श्रीमती आंचल गोयल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव 75 वर्ष” स्वातंत्र्य भारताची प्रगती निमित्त,विद्यार्थ्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती शैक्षणिक सहल व प्रश्नमंजुषा कार्यक्रमा निमित्त मार्गदर्शन करताना,पी.बी.राठोड सहकार अधिकारी श्रेणी 1,एम.बी.लोणीकर,व्ही. एस. सरोदे,अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,उपसभापती एकनाथराव शिंदे,सचिव बी.जी.लिपणे व विदयार्थी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.